मानवत: बेपत्ता इसमाचा देवलगाव शिवारात विहिरीत आढळून आला मृतदेह
बेपत्ता असलेला इसमाचा मृतदेह मानवत तालुक्यातील देवलगाव शिवारातील एका विहिरीत आढळून घटना 24 सप्टेंबरला सकाळी सात वाजता उघडली याप्रकरणी दुपारी बाराच्या सुमारास मानवत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे