लातूर: मांजरा नदी पात्रात 3 हजार 473.50 क्युसेक व 98.96 क्युमेक्स इतका विसर्ग सुरू, मांजरा धरण प्रकल्पाचे दोन दरवाजे बंद
Latur, Latur | Sep 5, 2025
मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे व धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 05 सप्टेंबर 2025...