भंडारा: गणेशोत्सवानिमित्त शकुंतला सभागृहात आयोजित भव्य भजन स्पर्धेला सुरुवात, आमदार कारेमोरे यांची उपस्थिती
Bhandara, Bhandara | Sep 5, 2025
भंडारा जिल्ह्यातील शकुंतला सभागृह तुमसर येथे गणेशोत्सवानिमित्त 2 दिवसीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 सप्टेंबर व 6...