आज दिनांक २१ ऑक्टोंबर 2025 वार मंगळवार रोजी रात्री 8वाजता बदलापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महाविद्यालय आमदार नारायण कुचे यांनी दीपावली सणानिमित्त विधिवत लक्ष्मीपूजन केले आहे, याप्रसंगी त्यांनी पत्नी व संपूर्ण परिवार सोबत घेत लक्ष्मी मातेचे मनोभावे दर्शन करत राज्यातील व मतदार संघातील सर्व शेतकरी नागरिक यांचे आरोग्य सुखी व समाधानी व सुदृढ राहो अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली आहे.