यवतमाळ: यवतमाळ नगरपरिषद ची निवडणूक स्थगित जिल्हाधिकारी यांची माहिती
यवतमाळ नगर परिषदेची निवडणूक तसेच दिग्रस वनी पांढरकवडा येथील काही प्रभागाच्या निवडणुका स्थगित करून राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार सुधारित कार्यक्रमानुसार होतील अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी आज दिनांक एक डिसेंबर रोजी दिली आहे.