तुमसर: गोंदेखारी येथे मुसळधार पावसाने दोन गोठे कोसळले, ३ जनावरे किरकोळ जखमी, पशुपालकाचे मोठे नुकसान
Tumsar, Bhandara | Aug 19, 2025
तुमसर तालुक्यातील गोंदेखारी येथे मुसळधार पावसाने जनावरे बांधलेले दोन गोठे कोसळल्याची घटना आज दि. 19 ऑगस्ट रोज मंगळवारला...