गंगापूर: चिंचखेड येथे एकाची आत्महत्या
तालुक्यातील चिंचखेडा येथे आर्थिक विवंचनेतून एका मजुराने शनिवारी (दि. २७) दुपारी दोन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. भारत दादाभाऊ माळी (वय ३२, रा. चिंचखेडा) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.