चंद्रपूर: जिल्ह्यातील निंबाळा फाट्यावर भद्रावती शिवसेना ऊबाठा तर्फे भारत-पाक सामन्याचा निषेध
केंद्राने भारत-पाक सामना खेळण्याची परवानगी दिल्याने देशातील नागरीकांमधे शासनाच्या विरोधात नाराजीचा सुर आहे.त्याचा आदर करीत भद्रावती शिवसेना ऊबाठा गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतर्फे हायवेवरील निंबाळा फाट्यावर आज दि 15 सप्टेंबर ला सायंकाळी 4 वाजता भारत-पाक सामन्याचा निषेध करण्यात आला.यावेळी हा सामना खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल केंद्र शासनाचाही निषेध करण्यात आला. यावळी शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे,पंचायत समिती सदस्य अश्विनी ताजणे आदींसह उपस्थित होत