नाशिक: कॉलेज रोड येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक साहित्यिक स्पर्धांचे उद्घाटन
Nashik, Nashik | Sep 16, 2025 HPT RYK कॉलेज आयोजित नाशिक जिल्हास्तरीय “सृजनरंग” सांस्कृतिक साहित्यिक स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पथनाट्य, वक्तृत्व, निबंध, काव्य, पोवाडा, भित्तीचित्र आदी स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील ६५ कॉलेजचे सुमारे ९०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा कलाविष्कार पाहायला मिळाला… NSS चे डॉ. सदानंद भोसले, संस्थेचे सचिव सूर्यवंशी सर, प्राचार्य अवस्थी सर, डी के आहेर, अहिरे सर आदींसह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. #कुछबडाऔरअच्छा