बहुजन क्रांती मोर्चा व सर्व सहयोगी संघटना नेरच्या वतीने आज दिनांक 12 जानेवारीला राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
नेर: नेर येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन - Ner News