श्री.गुरुदत्त जयंती निमित्त आयोजित येथील श्री.स्वामी समर्थ केंद्रातील"श्रीमद गुरू चरित्र पारायण"सोहळ्या- स २४७महिला व ७२पुरुष सेवेकरीं बसलेले आहेत.शुक्रवार(ता,२८)रोजी हा पारायण सोहळा केंद्रात आरंभ झाला असून एक सप्ताहभर हा कार्यक्रम चालणार आहे.या सप्ताहनिमित्ताने केंद्रात विविध धार्मिक विधी ही आयोजित करण्यात आलेल्या आहेत.