आज दिनांक 21 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाला भेट दिली आहे ,याप्रसंगी त्यांनी उपस्थित नागरिकांना या योजने संदर्भात माहिती देत सक्षम पंचायत राज व्यवस्था तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आहे याप्रसंगी शासकीय अधिकारी व भाजपा पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.