कोरेगाव: दुर्गळवाडी ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी खासदार नितीन काका पाटील यांचा पुढाकार थेट; जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
Koregaon, Satara | Aug 30, 2025
कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील दुर्गळवाडी येथील ग्रामस्थांचा महत्वपूर्ण जमिनीच्या विषयाच्या अनुषंगाने सातारा जिल्हा...