नगर: स्टेशन रोड परिसरात मातोश्री सोसायटी येथे भोयर गटार कामाचा शुभारंभ
अहिल्या नगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील दत्त मंदिर मातोश्री रो हाऊसिंग सोसायटी जंगम मस्ती येथे भुयार गटार कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विकास कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक विष्णू कलावते यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मयूर बांगरे माजी सभापती मनोज कोतकर सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार दत्तात्रय विजय गव्हाळे कांबळे डॉक्टर राहुल पवार लक्ष्मण सोनाळे यांचं नागरिक उपस्थित होते