भुसावळ: बलवाडीतील बाजीराव पाटील विद्यालयात गरबा-दांडियाचा रंगतदार उत्सव
रावेर तालुक्यातील बाजीराव नाना पाटील टेक्निकल विद्यालयात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा-दांडियाचा रंगतदार कार्यक्रम पार पडला. मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी उत्साहाने नृत्य सादर केले.