जालना: दुचाकीस्वाराची ट्रकला धडक;दोन तरुण गंभीर जखमी
कृष्णा मॉलजवळ घडली घटना; एकाची प्रकृती चिंताजनक, नागरिकांनी दाखवली तत्परत
Jalna, Jalna | Jun 15, 2026 दुचाकीस्वाराची ट्रकला धडक;दोन तरुण गंभीर जखमी कृष्णा मॉलजवळ घडली घटना; एकाची प्रकृती चिंताजनक, नागरिकांनी दाखवली तत्परता.. आज दिनांक 15 सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बायपास रोडवरील कृष्णा मॉल परिसरात मोटरसायकलस्वार ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्परता दाखवत दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रु