जालना: जालन्यात बडी सडकवर ‘अतिक्रमण’चा कहर; कापड दुकानामुळे वाहतुकीचा बोजवारा
लग्नसराईत शेकडो वाहनांची गर्दी; नागरिकांचा संताप
Jalna, Jalna | Apr 5, 2026 जालन्यात बडी सडकवर ‘अतिक्रमण’चा कहर; कापड दुकानामुळे वाहतुकीचा बोजवारा लग्नसराईत शेकडो वाहनांची गर्दी; नागरिकांचा संताप – वाहतूक शाखेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह आज दिनांक 5 रविवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, शहरातील अत्यंत महत्त्वाच्या बडी सडक मार्गावर नव्याने अडथळे निर्माण होत असल्याचे समोर आले आहे. शनी मंदिर परिसरातील मूलचंद भगवानदास या कापड दुकानासमोर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत असून, यामुळे रस्ताच ‘गि