जालना: मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त आंदोलकांच्या नातवाईकांप्रमाणे आत्महत्याग्रस्त ओबीसींच्या नातेवाईकांना देखील मदत करा, ओबी
Jalna, Jalna | Jun 6, 2026 मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त आंदोलकांच्या नातवाईकांप्रमाणे आत्महत्याग्रस्त ओबीसींच्या नातेवाईकांना देखील मदत करा, ओबीसी विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती द्या- ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी राज्य सरकार कडून ओबीसींवर अन्याय-वाघमारे आज दिनांक 6 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त आंदोलकांच्या नातवाईकांप्रमाणे आत्महत्याग्रस्त ओबीसींच्या नातेवाईकांना देखील मदत करा,अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.एका बाजूला सरकारने म