हदगाव: आता निवडणूक संपली आहे..! आता सगळ्यांनी भाऊ बंधनाने राहावे खासदार आष्टिकर यांनी आवाहन करत हदगावकरांचे मानले जहिर आभार
Hadgaon, Nanded | Dec 21, 2025 हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी आज दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान हदगाव शहरात आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की,आता निवडणूक संपली आहे, आता सगळ्यांनी भाऊबंधनाने रहावे असे खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी आवाहन करत आजच्या निकालाबाबत सविस्तर माहिती देत हदगाव करांचे आज दुपारी जाहिर आभार मानले आहेत.