तालुक्यातील बालाघाटावर रान डुकरांनी शेतकऱ्यांच्या लाखोंच्या पिकांचे नुकसान केले आहे, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
Beed, Beed | Sep 4, 2025
बीड तालुक्यातील बालाघाटावर असणाऱ्या लिंबागणेश, पिंपरनई, पोखरी (घाट), सोमनाथवाडी, मुळुकवाडी व मसेवाडी या गावांतील...