नाशिक: भद्रकाली भागातील गंजमाळ, म्हाडा बिल्डिंग येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून एकाला दगडाने मारहाण
Nashik, Nashik | Aug 28, 2025
गंजमाळ, म्हाडा बिल्डिंग येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून एकाला दगडाने मारहाण केल्याची घटना घडली असून...