Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: चंदनझीरा MIDC परिसरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त.. स्कुटीसह विदेशी व देशी दारूचा मोठ

Jalna, Jalna | May 23, 2026
चंदनझीरा MIDC परिसरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त.. स्कुटीसह विदेशी व देशी दारूचा मोठा साठा जप्त; आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल.. आज दिनांक 23 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील MIDC परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत स्कुटीसह एकूण ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.