वर्धा: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे 31 ऑक्टो.ला वाँक फॉर युनिटीचे भव्य आयोजन
Wardha, Wardha | Oct 26, 2025 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे 31 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळून भव्य वाँक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे,नागरीकांनीही यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले आहे.