अकोट: अकोट अकोला डेमु ट्रेनमध्ये दिवाळी हंगामातील गर्दी लक्षात घेता आरपीएफ जवान तैनात करण्यात आले
Akot, Akola | Oct 17, 2025 अकोट अकोला डेमो ट्रेन मध्ये दिवाळी हंगामातील गर्दी लक्षात घेता प्रवासांच्या सुरक्षितेसह चोरांपासूनच्या सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात करण्यात आल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले अकोट अकोला डेमो ट्रेनच्या सकाळच्या व दुपारच्या फेऱ्यांमध्ये यावेळी आरपीएफ जवान हे गस्त घालताना दिसून आले यामुळे अकोट अकोला डेमो ट्रेन प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षाविषयक बाबींची पूर्तता झाल्याने अकोट अकोला डेमु प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये समाधान असून यामुळे चोरांना देखील जरब बसणार आहे.