पाटण: कोयना धरणाचे सहा दरवाजे केले बंद,पायथा विद्युत गृहातून विसर्ग सुरू; धोम,उरमोडी व तारळी धरणातून विसर्ग वाढवला
Patan, Satara | Aug 22, 2025
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण शुक्रवारी दिवसभरात कमी करण्यात आले होते....