अचलपूर: कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून दुचाकी लंपास; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 61 वर्षीय मनोहर गणपतराव चव्हान (रा. देवमाळी, परतवाडा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींच्या जबानीनुसार, 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 7.30 ते 9.30 या वेळेत ते बाजार समितीतील कार्यक्रमानंतर आपली मोपेड (क्र. MH27 BU 0147, किंमत सुमारे 68 हजार रुपये) घेण्यासाठी गेले असता ती मिळाली नाही. आजूबाजूला शोध घेतल्यावरही दुचाकी न मिळाल्याने अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची ख