कराड: कराडमधील सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण यांनी महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खालचा रस्ता केला मोकळा; प्रशासनाचा केला निषेध
Karad, Satara | Sep 6, 2025
पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड मलकापूर येथील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असताना देखील ठेकेदार...