जालना: अप्पर तहसील कार्यालय यादीतून सेवलीला डावलल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक आ. लोणीकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन
Jalna, Jalna | Jun 16, 2026 जालना: तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे शासना कडून नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत आमदार बबनराव लोणीकर यांनी सेवलीची शिफारस केल्याचा बनाव करून व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलले आहे .या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन