पारोळा: जुना हायवे क्रमांक सहावर मोटरसायकलला फॉर्च्युनर कारची जोरदार धडक अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू
Parola, Jalgaon | Oct 14, 2025 म्हसवे शिवारातील जुना हायवे क्रमांक सहावर फॉर्च्युनर कारणे मोटरसायकलला जोरदार फडक दिल्याने अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी त्वरित जगद्गुरु श्री नरेंद्रचार्य महाराज सत्संग ची रुग्णवाहिका पोहोचली.