सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी चौघा जणांनी बेपत्ता केली, कुटुंबाचे जिल्हा कचेरी समोर धरणे माध्यमांना दिली प्रतिक्रिया
Beed, Beed | Aug 20, 2025
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये एका गावातून 17 वर्षी अल्पवयीन मुलगी गावातीलच चौघा जणांनी बेपत्ता केली...