अमरावती: पोलिसांनी पकडलेल्या युवकांनी फोडले डोके, सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथील घटना
पोलिसांनी पकडलेल्या युवकांचे डोके फोडण्याची घटना घडली असून एका चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकाला कोतवाली पोलिसांनी पकडले त्याला हिरवी येथील पोलीस चौकीत आणले असता त्याने स्वतःहून आपले डोके फोडून घेत इजा करून घेतली या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी युवकावर दाखल केला आहे या संदर्भात पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत आहे.