राधानगरी: प्राधिकरणाला गुडघे टेकायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा
Radhanagari, Kolhapur | Sep 12, 2025
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत दयनिय झालेली असून, अशा निकृष्ट रस्त्यावर टोल वसूल करणे म्हणजे थेट...