हिंगणघाट: हिंगणघाट तालुक्यात दौऱ्या दरम्यान आमदार राजू बकाने यांनी चक्क मूर्तिकार महिला हिची घेतली भेट
हिंगणघाट तालुक्यात देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने दौऱ्यावर असताना आज अल्लीपुर या गावातील मूर्तिकार महिला पुनासे यांच्या घरी जाऊन कशाप्रकारे मूर्ती तयार करतात त्यांची पाहणी केली .यावेळी मूर्तिकार महिला यांनी आमदार राजेशजी भगाने याला सांगितले की आम्हाला कोणतेही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही घरकुल सुद्धा मिळाले नाही असे सांगताच आमदार राजेश जी बकान