कोरेगाव: संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबईत आंदोलनस्थळी भेट घेतली
Koregaon, Satara | Sep 1, 2025
मुंबईत आझाद मैदान येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस...