जालना: जालना पोलिसांचा अमली पदार्थांवर मोठा प्रहार; १७ गुन्ह्यांतील सव्वा कोटींचा गांजा जाळून नष्ट..
२५४ किलो ७९० ग्रॅम गांजा,
Jalna, Jalna | Jul 10, 2026 जालना पोलिसांचा अमली पदार्थांवर मोठा प्रहार; १७ गुन्ह्यांतील सव्वा कोटींचा गांजा जाळून नष्ट.. २५४ किलो ७९० ग्रॅम गांजा, गांजाची व अफीमची झाडे कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट; पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या उपस्थितीत कारवाई.. आज दिनांक 10 शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमली पदार्थांच्या अवैध तस्करी आणि विक्रीला आळा घालण्यासाठी जालना पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त असलेला तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल