गोंदिया: नागरा येथे दोन टिप्पर ट्रकची अमोरासमोर धडक एकाचा मृत्यू एक जन जखमी
Gondiya, Gondia | Oct 19, 2025 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी नागरा येथे अदानी पावर प्लांट चे दोन टिप्पर ट्रक एकमेकांवर आदळले त्यात एकाचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला रस्त्याच्या मधोमध झालेल्या अपघातामुळे रावणवाडी गोंदिया रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली ग्रामीण पोलिसांनी वाहतूक विभागाने वाहतूक पूर्ववत केली मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी गोंदिया जवळील नागरा परिसरात दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला मृत व्यक्तीचे नाव नितेश सुनील वैद्य असे आहे तो तिर