नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये श्रीरामपूर नगरपालिकेवर काँग्रेसने आपले वर्चस्व राखली असो नगराध्यक्ष पदासह 20 जागांवर विजय मिळवत सिद्ध केलं असून नगराध्यक्षपदी करण सासाने मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे.
श्रीरामपूर: श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाने यांची निवड - Shrirampur News