अंबरनाथ: नेवाळे नाका येथे शिंदे गटाचे पदाधिकारी आणि दुकानदार महिला यांच्यात फ्री स्टाइल हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Ambarnath, Thane | Aug 8, 2025
बदलापूरच्या नेवाळे नाका पाईपलाईन रोड येथे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख,पदाधिकारी यांचा दुकानदारासोबत किरकोळ वाद झाला...