सातारा: राज्य पोलीस दलाकडून फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह; सातारच्या पोलीस कवायत मैदानावर जिल्ह्यातील सायकलप्रेमी सहभाग नोंदविणार
Satara, Satara | Aug 22, 2025
भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार फिट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यभरातील पोलीस दलाकडून रविवार दि. 24 ऑगस्ट...