नांदेड: जिल्हा परिषदसमोर जि.प.प्राथमिक शिक्षकांचे ढोल बजावो आंदोलन;तत्काळ कार्यमुक्त करून बदली ठिकाणी उपस्थित होण्याचे आदेश द्या
Nanded, Nanded | Sep 15, 2025 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद नांदेड समोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. एबीआरएसएम संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा नांदेड व सहभागी सर्व शिक्षक संघटना आयोजित आज एक दिवसीय ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करून बदली ठिकाणी उपस्थित राहण्याचे आद