तुमसर: आग्री येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड; ८४ हजारांचा १२०० किलोग्रॅम सडवा मोहपास जप्त
Tumsar, Bhandara | Aug 31, 2025
तुमसर तालुक्यातील आग्री येथे दि. ३० ऑगस्ट रोजी पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे अवैध दारू अड्ड्यावर धाड घातली असता...