राजूरा: उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आरोग्य विभागांतर्गत आधुनिक वस्त्र धुलाई यंत्राचा शुभारंभ
उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आरोग्य विभागांतर्गत आधुनिक वस्त्र धुलाई यंत्राचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाशजी आबिटकर यांचे हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे आ. देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत आज दि.15 ऑक्टोबर ला 3.30करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन करून वस्त्र धुलाई यंत्र आजपासून रुग्णालयाच्या सेवेत आले आहे.