वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही फेसबुक पेजविरोधात अकोल्यातील सर्वात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. “द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी”, “विदर्भाचं राजकारण”, “महाराष्ट्राचा विश्वास”, “देवाभाऊ” आणि “वर्धा लाईक” या पेजवरून अॅडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याविरोधात अश्लील, आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहेये. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय न्याय संहिता कलम 299, 196, 35 तक्रार.