धानोरा: घोरपडीची शिकार करणाऱ्या तीन आरोपींना अटक
घोरपडीची शिकार करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली अशी माहिती वन विभाग तर्फे 30 मे रोजी दुपारी बारा वाजता देण्यात आली मधुकर गावडे राहणार चवेला सुमित गावडे राहणार चवेला व रामदास दुगा राहणार ग***** कणार असे आरोपींचे नाव आहेत.