जालना: जालन्यात उष्णतेचा ‘येलो अलर्ट’; तापमान ४१ अंशांवर, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..
कडाक्याच्या उन्हाचा तडाखा! जालन्यात ३ द
Jalna, Jalna | Apr 16, 2026 जालन्यात उष्णतेचा ‘येलो अलर्ट’; तापमान ४१ अंशांवर, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.. कडाक्याच्या उन्हाचा तडाखा! जालन्यात ३ दिवस येलो अलर्ट, दुपारी बाहेर पडणे टाळा.. आज दिनांक 16 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात एप्रिल महिन्याच्या मध्यातच उन्हाचा कडाका वाढला असून तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सलग तीन दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाक