जालना: संग्राम नगरात नाल्यावरील अतिक्रमणांचा फटका; पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संग्राम नगर जलमय; न
Jalna, Jalna | Jun 25, 2026 संग्राम नगरात नाल्यावरील अतिक्रमणांचा फटका; पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संग्राम नगर जलमय; नागरिकांचा संताप.. नाला तुंबला, रस्ते बनले ओढे; अतिक्रमण हटविण्याची नागरिकांची मागणी.. वारंवार तक्रारींनंतरही कारवाई नाही; संग्राम नगरवासीयांचा आंदोलनाचा इशारा.. आज दिनांक 25 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील संग्राम नगर बस स्टँड रोड ते मामा चौक