जालना: जालना महापालिकेत भाजपला मदत केल्याचा आरोप; काँग्रेसच्या श्रीमती नंदा पवार आणि अब्दुल रशीद पैलवान यांच्यावर निलंबनाची कार
Jalna, Jalna | Apr 3, 2026 जालना महापालिकेत भाजपला मदत केल्याचा आरोप; काँग्रेसच्या श्रीमती नंदा पवार आणि अब्दुल रशीद पैलवान यांच्यावर निलंबनाची कारवाई.. आज दिनांक 3 शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत केल्याचा आरोप करत Indian National Congress (काँग्रेस) पक्षाने कठोर भूमिका घेतली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी जालना येथील काँग्रेसच्या 7 सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल