पेठ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पेठ शहरातून काढण्यात आले संचलन
Peint, Nashik | Oct 7, 2025 पेठ शहरात संघ कार्यकर्त्यांचे संचलन करण्यात आले . जनता विद्यालय प्रांगणातून जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव , डहाळे सर , विजय बोथ , सागर डोगमाने , जयवंत पाटील , शिंगळे गुरुजी , रामदास वाघेरे , चंद्रशेखर काळे , नंदू गवळी , विशाल जाधव , संदीप भोये , विजय देशमुख , हेमंत गायकवाड आदिंसह शालेय विद्यार्थी यांचा सहभाग होता .