शिरोळ: शिरोळ–मिरज मार्गावरील कृष्णा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे धोकादायक स्थितीत, प्रशासन झोपेच्या अजूनच गुंत्यात
Shirol, Kolhapur | Sep 3, 2025
शिरोळ–मिरज मार्गावरील अर्जुनवाड येथील कृष्णा नदीवरील पूल सध्या अतिशय धोकादायक अवस्थेत आहे.पुलावरील लोखंडी संरक्षक कठडे...