सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 24 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, अवैध्य धंद्यांचे पैसे खात्यात जमा होत असल्याचे सांगत बनावट अटकेचा वॉरंट पाठवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची सविस्तर माहिती बळीराम सुतार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर यांनी दिली आहे